विशेष आकर्षण:
- कोट्यवधी वर्षांपूर्वीची जीवाश्म पाहणे, गोळा करणे
- हिमालय-सह्याद्रीच्या आधीची जीवसृष्टी समजून घेणे
- 20 ते 125 दशलक्ष वर्षांच्या इतिहासाचे साक्षीदार बनणे
- खडकांमध्ये / जीवाश्मांमध्ये दडलेली रहस्ये उलगडणे
- पूर्वीचा समुद्र मागे का हटला ते समजून घेणे
- जगप्रसिद्ध ‘कच्छचे रण’ पाहणे, अनुभवणे
- लखपत येथील प्राचीन किल्ला, बंदराला भेट
कालावधी:
बॅच 2:
(8 ते 14 जानेवारी 2024
एकूण जागा: 17
शुल्क:
रु. 21,500 (मुंबई ते मुंबई; सर्वसमावेशक)
(ट्रेन प्रवास 3AC, मुक्काम, चहा-नाश्ता-जेवण, स्थानिक प्रवास, मार्गदर्शन)
संपर्क:
9545350862 / 9922063621
** ट्रेनचे बुकिंग अडीच-तीन महिने आधी करावे लागणार असल्याने लवकर निर्णय घ्यावा.
View Itinerary