ट्रेकिंग, अॅडव्हेंचेर आणि बर्फाच्छादित शिखरे...
12+ मुलांसाठी स्पेशल समर कॅम्प
विशेष आकर्षण:
- बर्फातील ट्रेकिंग आणि हिमनद्या
@हामता खिंड
- बर्फाच्या कुशीतील पर्वतरांगा
@रोहतांग खिंड
- उंचीवरील सर्वांधिक लांबीचा बोगदा
@अटल टनेल
- हिमालयातील सर्वांगसुंदर ठिकाण
@जिस्पा गाव
- गरम पाण्याची कुंडं / प्राचीन मंदिरे
@मनाली
- राफ्टिंग / पॅराग्लायडिंग/ अॅडव्हेंचर
@कुलू
कालावधी: 17 - 25 एप्रिल 2024
शुल्क: रु. 46,000 (पुणे ते पुणे)
• इकोटूर चे संपूर्ण शुल्क (रु. 46,000) भरून किंवा नोंदणी शुल्क (रु. 18,000) भरून नोंदणी करता येईल.
(विमान तिकिटात वाढ संभवत असल्याने 15 मार्च 2024 नंतर शुल्क वाढू शकते.)
समावेश,
- विमान प्रवास (पुणे-दिल्ली-पुणे)
- व्होल्वो बस प्रवास (दिल्ली-मनाली-दिल्ली)
- नाश्ता-जेवण, डिलक्स स्टे
- पर्यटन ठिकाणांना भेटी
- तज्ज्ञ मार्गदर्शक
मार्गदर्शक,
नॅचरॅलिस्ट श्री. अभिजित घोरपडे
पर्यावरणतज्ज्ञ डॉ. महेश गायकवाड
Trek & Adventure in the Snow - Mountains
Special Summer camp for 12+ children
Special attractions:
- Trek in the snow & glaciers
@Hampta pass
- Amid beautiful snow mountains
@Rohtang pass
- World’s longest tunnel at height
@Atal Tunnel
- Beautiful village in Himalayas
@Jispa village
- Hot water spring / Old Temples
@Manali
- Rafting / Paragliding / Adventure
@Kulu
Dates: 17 - 25 April 2024
Fees: Rs. 46,000 (Pune to Pune)
(Rates may vary after 15 March 2024 due to hike in the airfare)
Includes,
- Air travel (Pune-Delhi)
- Volve bus (Delhi-Manali)
- Food & Deluxe stay
- Sight-seeing
- Expert guidance
Accompanied by,
Naturalist Mr. Abhijit Ghorpade
Environmentalist Dr. Mahesh Gaikwad