Bhavatal

एक्साइटिंग नेचर कॅम्प @भंडारदरा - बॅच 2
6 – 9 मे 2024
(बॅच १ भरल्यानंतर या बॅचचे प्रवेश सुरू होतील. संपर्क: 9545350862)

Registration : एक्साइटिंग नेचर कॅम्प @भंडारदरा - बॅच 2
6 – 9 मे 2024
(बॅच १ भरल्यानंतर या बॅचचे प्रवेश सुरू होतील. संपर्क: 9545350862)

May 06 |

Ticket Type Price Currency No. Of Persons
Please click here to calculate total amount
06-05-2024 - 09-04-2024

12:00 am - 12:00 am


  Contact Information

  9545350862


एक्साइटिंग नेचर कॅम्प @भंडारदरा

नेचर एक्स्प्लोरर श्री. अभिजित घोरपडे यांच्यासोबत निसर्गातील चार दिवस

(ज्ञान, मजा आणि निसर्गाचा धमाल अनुभव)

 

कोणासाठी: 12+ मुलगे / मुली

विशेष आकर्षण:

  • कळसुबाई शिखर:

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर

  • सांदण व्हॅली:

जगप्रसिद्ध घळ, भूवैज्ञानिक आश्चर्य

  • अमृतेश्वर:

तेराव्या शतकातील प्राचीन मंदिर

  • कोकण कडा:

कोकण आणि महाराष्ट्राला विभागणारा उत्तुंग कडा

  • ऐतिहासिक जलव्यवस्था:

आपल्या पूर्वजांच्या ज्ञानाचे, हुशारीचे उदाहरण

याशिवाय

  • टेन्टमध्ये मुक्काम
  • जंगलात भटकंती
  • स्वत: करवंदे तोडून खाण्याची मजा
  • बियांचा संग्रह, खनिजांचा संग्रह, सीडबॉल्स
  • कॅम्प फायर

कोणते ठिकाण - कोणता अनुभव:

1. कळसुबाई शिखर:

सह्याद्रीतील ट्रेकिंग व साहस

2. सांदण व्हॅली:

भूविज्ञान, भूजल, महाराष्ट्राची भूरचना यांचा परिचय

3. भंडारदरा:

धरण, जलाशय, जलविद्युत या संकल्पनांची ओळख

4. रतनवाडी:

ऐतिहासिक वास्तू कशी पाहायची याचा परिचय

5. रतनवाडी:

ऐतिहासिक जलव्यवस्था, परंपरागत ज्ञान यांची ओळख

6. घाटघर:

भूरचनेचा मान्सून-हवामान यावरील प्रभाव समजून घेणे

7. घाटघर:

देवराई, जंगल, जैवविविधता, वारसा यांचा परिचय

लाईफ स्किल्स:

  • गटामध्ये काम करणे (टीम वर्क)
  • सुविधा - साधने इतरांसोबत शेअर करणे
  • स्वत:च्या क्षमता - फिटनेस तपासणे • ग्रामीण जीवन, निसर्गाशी जुळवून घेणे
  • परिस्थितीनुसार बदलण्याची संधी

क्षमतांचा विकास:

  • इमोशनल कोशंट (EQ): गटातील कामे, शेअरिंग, नवे सवंगडी, कॅम्प फायर, आदी.
  • इंटॅलिजन्ट कोशंट (IQ): निसर्ग, पर्यावरण, भूविज्ञान, पाणी, जैवविविधता, वारसा याविषयी ज्ञान
  • शारीरिक क्षमता: कळसुबाईवरील ट्रेक, सांदण व्हॅली ट्रेल, इतर नेचर ट्रेल
  • आरोग्यदायी वातावरण: स्वच्छ नैसर्गिक वातावरण, चहुबाजूंनी डोंगर, स्थानिक आहार, शुद्ध हवा-पाणी-माती-निसर्ग
  • इको-संस्कार: कचरा करायचा नाही, कमीत-कमी साधनांचा वापर, पॅक अन्न-पाणी नाही, वगैरे.