भवताल २०२४ मासिक अंकाच्या नोंदणीसाठी भरावयाची माहिती

“भवताल”चे अंक २०१५ सालापासून प्रसिद्ध होत आहेत. आम्ही गेल्या वर्षापासून हे अंक दर महिन्याला प्रसिद्ध करत आहोत. या मासिकाचा उद्देश पर्यावरणाचे महत्त्व वाचकांपर्यंत पोहोचवणे व त्याना कृती करण्यासाठी उद्युक्त करणे हा आहे. हे मासिक अंक पीडीएफ स्वरूपात असतात. ते व्हाट्सअप / ईमेल यावर पाठवले जातात.

* वार्षिक वर्गणी (रु. ५९०) भरणाऱ्या वाचकांना दर महिन्याला संपूर्ण पीडीएफ अंक पाठवला जातो.
याशिवाय वर्गणीदारांना २०२२ च्या दिवाळी विशेषांकाची छापील प्रत भारतात कोठेही घरपोच पाठवली जाईल.

* विनामूल्य पद्धतीने नोंदणी करणाऱ्या वाचकांपर्यंतसुद्धा हा पर्यावरणदृष्ट्या महत्वाचा मजकूर पोहोचवा म्हणून मासिक अंक पाठवला जाईल. याचबरोबर आपणाला भवताल चे उपक्रम, माहितीपूर्ण पोस्ट याबाबत नियमित अपडेट्स ही मिळतील.

तरीही एक विनंतीवजा आवाहन : ‘भवताल’चा गाडा आणखी पुढं नेण्यासाठी आम्हाला आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शक्य असल्यास वर्गणी भरून नावनोंदणी करावी, असे नम्र आवाहन.

आपल्याला भवताल मासिकाचे अंक हवे असल्यास पुढील Subscribe बटन दाबून आपला तपशील भरावा.

Subscribe

- संपादक, भवताल मासिक
९५४५३५०८६२ / [email protected]


Back to Home