भवताल २०२४ मासिक अंकाच्या नोंदणीसाठी भरावयाची माहिती

रु. ५९० (या वर्गणीमध्ये सर्व पीडीएफ मासिक अंक आणि छापील दिवाळी अंक पाठवले जातील.)

ही वार्षिक वर्गणी भरणाऱ्यांसाठी खालीलप्रमाणे पर्याय आहेत :

a) UPI ID : abhighorpade@okhdfcbank

b) GPay : 9822840436

c) बँक अकाउंट तपशील (बँक ट्रान्सफरसाठी) :
अकाउंट - Bhavatal
अकाउंट नंबर - 50200014508762
आयएफएससी कोड - HDFC0000427
बँक - HDFC Bank
शाखा - Laxmi road, Pune 30
अकाउंट प्रकार - Current account
d) खाली दिलेला Q R कोड वापरूनही तुम्ही वर्गणी भरू शकता.

वर्गणी भरल्यानंतर पुढील तपशील लवकरात लवकर 9545350862 या क्रमांकावर मेसेज करून किंवा [email protected] यावर ईमेलद्वारे पाठवावे.

* आपले नाव.
* रु. ५९० कोणाच्या खात्यावरून पाठवले आहेत त्यांचे नाव.
* वर्गणी कुठे जमा केली आहे= गुगल पे / UPI / बँक अकाउंट / Q R कोड यापैकी एक.

(टीप : विनामूल्य पद्धतीने नोंदणी करणाऱ्या वाचकांना मासिक अंक पाठवले जाईल.मात्र, छापील दिवाळी अंक पाठवले जाणार नाहीत.)



Back to Home