Bhavatal EcoCamp
    @ भंडारदरा

    About Bhavatal EcoCamp :  

    (दिवाळीच्या सुट्टीत)

    एक्साइटिंग नेचर कॅम्प
    @भंडारदरा

    मोबाईल – टीव्हीपासून दूर, निसर्गाचा निखळ आनंद

    १६ ते १८ नोव्हेंबर २०२३
    (दोन मुक्काम - तीन दिवस)
    १० वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी

    मार्गदर्शक:
    श्री. अभिजित घोरपडे (पर्यावरण व भूविज्ञान अभ्यासक)

    विशेष आकर्षण:
    •    जलाशयाजवळ तंबूंमध्ये मुक्काम
    •    सर्वोच्च ‘कळसुबाई’ शिखरावर ट्रेक
    •    जगप्रसिद्ध ‘सांधन व्हॅली’चा अनुभव
    •    खडकाची रहस्यं व त्याच्या गोष्टी
    •    प्राचीन अमृतेश्वर मंदिराला भेट
    •    निसर्गाची गुपिते उलगडणारे उपक्रम

    शुल्क:
    ‘भवताल’ सोबत पुण्याहून येणाऱ्यांसाठी:
    रु. ६,८०० / प्रति व्यक्ती
    (पुणे ते पुणे; सर्व समावेशक)
    .
    भंडारदरा येथे थेट पोहोचणाऱ्यांसाठी:
    रु. ५,८०० / प्रति व्यक्ती

    एकूण संख्या: ३५



    Contact Details:  
      9545350862
      [email protected]

       Register