Eco Course
    पुरातत्वशास्त्राची ओळख

    About Eco Course :  

    भारत व महाराष्ट्राच्या संदर्भात पुरातत्वशास्त्राची ओळख करून देणारा सर्टिफिकेट कोर्स

     

    (ऑनलाईन १६ सेशन्स + फिल्ड व्हिजिट)

     

    • ऑनलाईन सेशन्सः २७ एप्रिल ते १९ मे २०२४
    • शनिवार व रविवारः दर दिवशी २ सेशन्स झूम प्लॅटफॉर्मवर

     

    कालावधी:

    २७ एप्रिल ते २६ मे २०२४
     

    कोर्सची भाषा:

    मराठी / इंग्रजी
     

    तज्ज्ञ-मार्गदर्शक:

    डॉ. प्रमोद जोगळेकर (निवृत्त प्राध्यापक, डेक्कन कॉलेज)

    डॉ. विजय साठे (निवृत्त प्राध्यापक, डेक्कन कॉलेज)

    डॉ. अभिजित दांडेकर (प्राध्यापक, डेक्कन कॉलेज)

    डॉ. गोपाळ जोगे (प्राध्यापक, डेक्कन कॉलेज)

     

    वैशिष्ट्ये:

    • तज्ज्ञ मार्गदर्शकांची लाईव्ह सेशन्स
    • वीकेंड ऑनलाईन सेशन्स व फिल्ड व्हिजिट
    • लेक्चर्सची रेकॉर्डिंग शेअर केली जाणार
    • प्रवेश घेणाऱ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र

     

    शुल्क: 3800/-Rs

     

    • लेक्चर्स झूम प्लॅटफॉर्मवर आयोजित केली जातील.
    • लेक्चर्सच्या रेकॉर्डिंग लिंक शेअर केल्या जातील. 
    • प्रवेश घेणाऱ्या सर्वांना सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल.
    • फिल्ड व्हिजिट वैकल्पिक (optional) आहे.
    • या शुल्कामध्ये फिल्ड व्हिजिट चा समावेश नाही.

    Fees Structure

    Fee Type Price Currency
    Introduction to Archaeology (पुरातत्वशास्त्राची ओळख) 3800 INR Click here to register