Bhavatal Magazine
पर्यावरणाच्या मुद्द्यांचा आपल्याशी असलेला संबंध उलगडून दाखवणे, त्याबाबत सजग करणे, कृतिशील उपाय सुचवणे यासाठी भवताल मॅगझिन. सोबतच महाराष्ट्रातील नैसर्गिक संसाधनांचे दस्तावेजीकरण करणे हाही एक उद्देश. त्यातील मजकूर महत्त्वाचा आहेच, पण वाचकांना आकर्षित करण्यासाठी त्याची आकर्षक आणि रंजक पद्धतीने मांडणी, म्हणजे भवताल मॅगझिन!