Description : पाऊस येतो किती आणि वाहुन जातो किती याचे गणित कोणालाच नसते. पण या सर्वातून वेळ काढून भवताल टीम ने जो उपक्रम चालु केला तो खरच स्तुत्य उपक्रम आहे. पावसाचे गणित हे आता सामान्यांना कळत आहे.
आपन राहतो त्या ठिकाणी पाऊस किती पाडतो हे आता या माध्यमातून सर्वांना समजत आहे. आमच्या गावा मध्ये झालेल्या सिमेंट प्लग हा पाऊस किती आला हे सांगत आहे. जमिनी मधली पाण्याची पातळी थोडी का होईना पण ती वाढविण्याचा आमचा प्रयत्न... ✍️