Rainfall Observation For Date 27-06-2023
Participants Name : vaibhav
Title : प्रजोत्पादक वाळवी
Description : प्रजोत्पादक वाळवी एका ठराविक वेळी मोठ्या संख्येने आपली वसाहत सोडून उडून जाते. तिथे ती जोडीदार शोधते आणि एक नवीन वसाहत तयार करते. मेटिंग पार्टनर भेटल्यावर आपले पंख अलगद सोडून दोघेही पावसाने ओलसर भुसभुशीत झालेल्या जमिनीत जातात आणि तिथे त्यांच्या जीवन चक्राची पुढची वाटचाल करतात. त्यातले काही क्षण पहिल्या पावसानंतर जवळच्या शेतावर कॅमेऱ्यात टिपता आले. वैभव जगताप, सातारा
×