भवताल कट्टा
भवताल कट्टा ५०

Pune  August 26,2022

  

भवताल कट्टा ५०
विषय :
भवताल कट्ट्याची गोष्ट!
- नाबाद अर्धशतकी वाटचाल
येत्या शुक्रवारी, २६ ऑगस्ट रोजी भवताल कट्टा पन्नाशीचा होत आहे. कट्ट्याचा हा प्रवास दोन वर्षांपेक्षा जास्त काळाचा. पर्यावरण संवादाचा हा महत्त्वाचा टप्पा. या प्रवासाची गोष्ट सांगणारा कट्टा.

सहभाग :
कट्ट्यातील सहभागी तज्ञ व भवताल टीम
शुक्रवार, २६ ऑगस्ट २०२२

सायं. ७ ते ८.३०
 

सहभागासाठी :
झूम लिंक : https://bit.ly/3vN2ac4
Meeting ID: 840 4542 5703
Passcode:  855364
किंवा
(भवताल फेसबुक पेजवर लाईव्ह)
पेजची लिंक :
https://facebook.com/bhavatal/